आज मकरसंक्रांत… आज पर्यंत मकर संक्रांत म्हणजे आई नि तयार केलेले तीळगुळ आणि गुळाची पोळी … प्रथमच आज संक्रांती ला आई पुण्यात नाही. लग्नानंतर आता तीळगुळ आणि गुलाची पोळी बनवण्याची जबबदारी आता स्वतः मी घ्यावी असा विचार करतेय. आज आईला मिस करतेय कारण तीळगुळ आज मी विकत आणला आहे. पण आज संध्याकाळी नवर्‍याला शॉक देणार आहे गुळाची पोळी ( अर्थात प्रयोग) करून … विश मी लक … तीळ गुळ घ्या गोड गोड बोला … हॅपी मकर संक्रांती !!!

Advertisements