आज सकाळ पासून रिमझिम पाऊस चालूच होतासकाळी सकाळी तो छान वाटत होताबाल्कनी मधे उभे राहून चहा पित पित  पाऊस बघत राहावा असेच वाटत होते

मुंबई,पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यतापेपर मधली बातमीआणि डोक्यात मात्र मिलिंद इंगळे चा “गारवा“…वेळ तिथेच थांबवीघड्याळ पुढे सरकूच नये असेच वाटत होतेपाऊस थांबलाथोडा वेळआणि मी घरातून बाहेर निघालेअर्ध्या वाटेत पुन्हा पावसाने गाठलेआणि रेनकोट घालून सुद्धा मी चिंब चिंब भिजलेपावसात गाडी चालवण्याची  आणि कानात तुमचे आवडते गाणे ऐकण्याची मज्जा खरच  निराळी

Advertisements